तिखट मिठाच्या पु-या
साहित्य:
कृती:
१) एका भांड्यात गव्हाचे पीठ, चणाडाळीचे पीठ व रवा घ्या. त्यात लाल तिखट, कसुरी मेथी, ओवा, तीळ, ठेचलेला लसुण व चवीनुसार मीठ व १/२ टी. स्पुन साखर घाला व या मिश्रणावर २ टे. स्पुन गरम तेलाचे मोहन घाला.
२) पाणी घालुन घट्ट कणिक भिजवुन पुरीकरिता छोटे गोळे करून घ्या व पु-या लाटा.
३) एका कढईत तेल तापवून पु-या तळुन घ्या.
४) गरमगरम पु-या लसुण चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.
- ३ वाट्या गव्हाचे पीठ
- २ टे. स्पून चणाडाळीचे पीठ
- १ टे. स्पुन रवा
- १ टी. स्पुन लाल तिखट
- १ टे. स्पुन कसुरी मेथी
- १/२ टी. स्पुन ओवा
- १ टे. स्पुन तीळ
- ४-५ लसुण पाकळ्या (ठेचून)
- १/२ टी. स्पुन साखर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती:
१) एका भांड्यात गव्हाचे पीठ, चणाडाळीचे पीठ व रवा घ्या. त्यात लाल तिखट, कसुरी मेथी, ओवा, तीळ, ठेचलेला लसुण व चवीनुसार मीठ व १/२ टी. स्पुन साखर घाला व या मिश्रणावर २ टे. स्पुन गरम तेलाचे मोहन घाला.
२) पाणी घालुन घट्ट कणिक भिजवुन पुरीकरिता छोटे गोळे करून घ्या व पु-या लाटा.
३) एका कढईत तेल तापवून पु-या तळुन घ्या.
४) गरमगरम पु-या लसुण चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment