आंबा-नारळ वडी/ Coconut- Mango Barfi


फळांचा राजा 'आंबा '. एप्रिल ते जून महिना हा आंब्याचा सिझन असतो. महाराष्ट्रात कोकण प्रांतातील 'हापूस आंबा' याच महिन्यात बाजारात दाखल होतो. याची मधुर चव, गोड सुवास आणि रंग तर अप्रतिम असतो. 'हापूस आंबा' लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोहात पाडतो. मग घराघरात आंब्याचा रस, मिल्कशेक, आइस्क्रीम, वड्या, बर्फी असे अनेक प्रकार केले जातात. हापूस आंबा व नारळ यापासून केलेले पदार्थ मला आवडतात. आज आंबा व नारळाच्या वड्यांची रेसिपी पाहू या. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 




साहित्य:
  • वाटी हापूस आंब्याचा रस
  • वाट्या खोवलेला नारळ
  •  दीड वाटी  साखर
  • टेस्पून पिठीसाखर
  • / टीस्पून वेलची पावडर
  • - टीस्पून साजूक तूप




कृती:

एका नॉन- स्टिक पॅनमध्ये एक टीस्पून साजूक तूप,  हापूस आंब्याचा रसखोवलेला नारळ  साखर एकत्र 
करून मध्यम आंचेवर शिजत ठेवा .  

२) एका 'ट्रे' किंवा थाळीला तूप लावून घ्या.
     
३) मिश्रण घट्टसर होत आले की, त्यात वेलची पावडर व पिठीसाखर घाला. मिश्रणाचा घट्ट गोळा झाला की, तूप लावलेल्या थाळीत मिश्रण थापा व आपल्या आवडीनुसार चौकोनी आकारात वड्या पाडा.  

४) वड्या गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.




# Coconut- Mango Barfi #


The king of fruits is Alphonso Mango (i.e. Hapus Mango). April to June is a season for Alphonso Mango. It belongs to Kokan region in Maharashtra. It is famous for its taste, sweetness, colour and fragrance. All age groups love to eat Alphonso Mangoes in any form. Many varieties like Aamras, Ice cream, Milkshake, Barfi, etc. can be made using Alphonso Mango. I love combination of Mango with Fresh Coconut. Let's see the recipe of Mango-Coconut-Barfi. if you love this recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.



Ingredients:

  • 1 cup Alphonso Mango Pulp
  • 2 cup grated Coconut
  • 1.5 cup Sugar
  • 2 tbsp Powdered Sugar
  • ¼ tsp Cardamom powder
  • 1-2 tbsp Pure Ghee




Method: 

1) In a non-stick pan, combine 1 tsp Pure Ghee, Alphonso Mango Pulp, grated Coconut and Sugar.

2) Grease the tray with Ghee.

3) Keep the non-stick pan on medium heat and keep stirring. When the mixture thickens, add Cardamom powder and 2 tbsp Powdered Sugar and stir it again. Once the mixture is thick, add it to the greased tray and spread it evenly. Cut the same in square shape.

4) When it cools down, keep it in an air-tight container.







Comments

  1. 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts