शेव लाडू
साहित्य:
कृती:
१) एका कढईत चिक्कीचा गुळ घालून मध्यम आंचेवर वितळवून घ्या. गुळ वितळला की, त्यात मावेल इतकीच शेव घालून मिश्रण एकत्र करून घ्या. ( शेव घालायच्या अगोदर हाताने थोडीशी मोडून घ्या. अंदाजे सव्वा ते दिड वाटी शेव लागते.) त्यात १/२ चमचा तूप घालून मिश्रण एकत्र करा व १-२ मिनिटांनी गॅस बंद करा.
२) मिश्रण कोमट झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या.लाडू करतांना तळहाताला तूप लावून लाडू वळा.
वरील साहित्यात ५-६ मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. शेवेत मीठ असल्याने लाडूमध्ये मीठाची चव लागते.
- १/२ वाटी चिक्कीचा गुळ
- बारीक शेव आवश्यकतेनुसार
- १ चमचा साजूक तूप
कृती:
१) एका कढईत चिक्कीचा गुळ घालून मध्यम आंचेवर वितळवून घ्या. गुळ वितळला की, त्यात मावेल इतकीच शेव घालून मिश्रण एकत्र करून घ्या. ( शेव घालायच्या अगोदर हाताने थोडीशी मोडून घ्या. अंदाजे सव्वा ते दिड वाटी शेव लागते.) त्यात १/२ चमचा तूप घालून मिश्रण एकत्र करा व १-२ मिनिटांनी गॅस बंद करा.
२) मिश्रण कोमट झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या.लाडू करतांना तळहाताला तूप लावून लाडू वळा.
वरील साहित्यात ५-६ मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. शेवेत मीठ असल्याने लाडूमध्ये मीठाची चव लागते.
Comments
Post a Comment