हिरव्या मूगाचे लाडू
साहित्य:
कृती:
१) एका कढईत हिरवे मूग ( कोरडेच) भाजून घ्यावे.गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
२) कढईत १/४ वाटी साजूक तूप व मुगाची पावडर एकत्र करून मध्यम आंचेवर पुन्हा भाजावे. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडेसे तूप घालून पीठ खमंग भाजावे.
३) पीठ कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, बदामाचे काप व वेलची पूड घालून पीठ चांगले मळा व लाडू वळा. तूप कमी झाले तर वरून १ चमचा तूप घालून मिश्रण सारखे करून लाडू वळा.
हिरव्या मूगाचे लाडू थोडे रवाळ लागतात पण सालासकट केल्याने पौष्टिकता वाढते. अख्खे मूग न वापरता सालासकट असलेली मूगडाळ वापरली तरी चालेल. तसेच वरील पद्धतीने साधी मूगडाळ वापरूनही लाडू छान होतात. आवडत असल्यास त्यात काजूचे व अक्रोडचे तुकडे घालून पौष्टिकता वाढवता येईल.
Recipe in English
- २ वाट्या अख्खे हिरवे मूग
- दिड वाटी पिठीसाखर
- १/२ वाटी साजूक तूप
- १/४ चमचा वेलची पावडर
- १/४ वाटी बदामाचे काप
कृती:
१) एका कढईत हिरवे मूग ( कोरडेच) भाजून घ्यावे.गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
२) कढईत १/४ वाटी साजूक तूप व मुगाची पावडर एकत्र करून मध्यम आंचेवर पुन्हा भाजावे. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडेसे तूप घालून पीठ खमंग भाजावे.
३) पीठ कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, बदामाचे काप व वेलची पूड घालून पीठ चांगले मळा व लाडू वळा. तूप कमी झाले तर वरून १ चमचा तूप घालून मिश्रण सारखे करून लाडू वळा.
हिरव्या मूगाचे लाडू थोडे रवाळ लागतात पण सालासकट केल्याने पौष्टिकता वाढते. अख्खे मूग न वापरता सालासकट असलेली मूगडाळ वापरली तरी चालेल. तसेच वरील पद्धतीने साधी मूगडाळ वापरूनही लाडू छान होतात. आवडत असल्यास त्यात काजूचे व अक्रोडचे तुकडे घालून पौष्टिकता वाढवता येईल.
Recipe in English
#WHOLE MOONG / MOONG BEAN LADDU #
Whole Moong is also
known as Moong Beans . Moong beans are rich in source of nutrients including
protein, fiber, Iron & Magneshium.
Here I am using Moong beans, which gives us a crunchy taste. You can use
Moong dal also instead of Moong beans. One can add dryfruits like Walnuts, Cashew
nuts, etc. to make it more healthy.
Ingredients:
·
2 bowl Whole Moong Beans
·
1.5 bowl sugar powder
·
½ bowl pure ghee
·
¼ tsp cardamom powder
·
¼ cup chopped Almond
Method:
1) Heat a thick pan on medium high flame & dry
roast the Moong Beans in it. Keep stir frying till it turns into a light brown
color & becomes aromatic.
2) Once the Moong beans get cooled down, grind it
into a fine powder.
3) Now heat a pan on medium flame, add ¼ bowl pure
ghee and Moong beans powder and roast it for 6-7 minutes. Add some ghee if
required. Roast it again for 1-2 minutes. Put off the gas and let this mixture
get cooled down.
4) Add sugar powder, cardamom powder & chopped
Almonds to the mixture. Mix it very well with your hands. Start shaping the Moong
Laddu of your choice. Store it in an airtight container.
Comments
Post a Comment