शेंगदाण्याचे लाडू

साहित्य:

  • २ वाट्या भाजलेले शेंगदाणे 
  • १ वाटी गूळ ( चिरलेला)
  • १ चमचा साजूक तूप
  • १/४ चमचा वेलची पूड

कृती:

) शेंगदाण्याचं मिक्सरमध्ये कूट करून घ्या. त्यात चिरलेला गूळ घालून एकत्र करा. पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

२) त्यात वेलची पूड घालून मिश्रण सारखे करून घ्या.

३) तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या. 
तयार साहित्यात ८-१० मध्यम लाडू होतात.



Comments

Popular Posts