सोयाबीनची वाटली डाळ
सोयाबीन वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जाते. सोयाबीन चंक्स वापरून भाजी केली जाते तर काही ठिकाणी गहु व सोयाबीनचे दाणे एकत्र करून दळुन त्या पिठाच्या पोळ्या केल्या जातात. बरेच जण सोया मिल्क, टोफु सोया पनीर वापरतात. सोयाबीन एक प्रोटीनयुक्त घटक आहे. सोयाबीनच्या नियमित वापराने हाडं मजबूत होतात तसेच हृद्याच्या आजारावर , उच्च रक्तदाबावर, पोटांचे विकारांवर उपयोगी आहे असे माझ्या वाचनात आले आहे. आज मी सोयाबीनची वाटली डाळ या पदार्थाची पाककृती देत आहे.
साहित्य :
फोडणीकरिता:
सजावटीकरिता :
खोवलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
१) १ वाटी सोयाबीनचे दाणे रात्रभर भिजवा. सकाळी पाणी काढुन मिक्सरवर बारीक वाटा.
२) एका कढईत ३-४ टे.स्पुन तेल तापवा. त्यात १/४ चमचा मोहरी, १/४ चमचा हळद, १/४ चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, हिरव्या मिरच्यांचें तुकडे व कढीपत्याची पाने घालुन फोडणी करा. बारीक चिरलेला कांदा
गुलाबीसर होईपर्यंत परता.
३) त्यात सोयाबीनचे वाटलेले दाणे घालुन परता. १/२ लिंबाचा रस ,१/२ चमचा साखर, चवीनुसार मीठ घालुन झाकण ठेवुन एक वाफ द्या. (२-३ मिनिटे)
४) सोयाबीन शिजले पाहिजे. झाकण काढुन २-३ मिनिटे परता.
५)गरम-गरम सोयाबीनची वाटली डाळ डिशमध्ये ओला नारळ व कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.
Recipe in English
साहित्य :
- १ वाटी सोयाबीनचे दाणे
- १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
- २-३ हिरव्या मिरच्यांचें तुकडे
- ५-६ कढीपत्याची पानें
- १/२ चमचा साखर
- १/२ लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
फोडणीकरिता:
- ३-४ टे.स्पुन तेल
- थोडासा हिंग
- १/४ चमचा हळद
- १/४ चमचा लाल तिखट
- १/४ चमचा मोहरी
सजावटीकरिता :
खोवलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
१) १ वाटी सोयाबीनचे दाणे रात्रभर भिजवा. सकाळी पाणी काढुन मिक्सरवर बारीक वाटा.
गुलाबीसर होईपर्यंत परता.
३) त्यात सोयाबीनचे वाटलेले दाणे घालुन परता. १/२ लिंबाचा रस ,१/२ चमचा साखर, चवीनुसार मीठ घालुन झाकण ठेवुन एक वाफ द्या. (२-३ मिनिटे)
४) सोयाबीन शिजले पाहिजे. झाकण काढुन २-३ मिनिटे परता.
५)गरम-गरम सोयाबीनची वाटली डाळ डिशमध्ये ओला नारळ व कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.
Recipe in English
# SOYABEAN CHI VATALI (CRUMBLED) DAL #
Soyabeans are Protein-rich. They are rich
source of various Vitamines, Minerals, carbs & fats. Use of Soyabeans in
our day to day diet leads to strong bones, heathy heart and is good for high
blood-pressure, stomach diseases, etc. We use soyabean in various forms like
Soyabean chunks, Soya milk, Soyabean flour, tofu soya paneer etc. In
Maharashtra ‘Chana Dal’ is the main ingredient of “Vatali dal”. But here I am using Soyabean grains for preparing “Vatali Dal”.
Ingredients:
·
1
bowl Whole Soyabean
·
1
medium chopped Onion
·
2-3
chopped green chilies
·
5-6
curry leaves
·
½ tsp
Sugar
·
Salt
as per taste
For tempering:
·
3-4
tbsp oil
·
¼ tsp
turmeric powder
·
¼ tsp
red chili powder
·
¼ tsp
mustard seeds
·
a
pinch asafoetida ( Hing )
For Garnishing:
Scraped/Grated coconut & Chopped
Coriander
Method:
·
Soak
Soyabean for about 7-8 hours or overnight. Drain water completely & grind Soyabean
into a fine paste.
·
Heat oil
into a thick pan on medium flame. Add mustard seeds. When the seeds begin to
crackle, add turmeric powder, red chili powder, a pinch of asafoetida, chopped
green chilies, curry leaves. Add chopped onion & sauté for 2-3 minutes.
·
Add
soyabean paste, 1tsp lemon juice, sugar, salt as per taste & mix it well.
·
Cover
a pan with lid for 2-3 minutes. Stir it after 2-3 minutes, cook it until the
mixture looks dry & crumble.
·
Serve,
garnished with scraped/grated coconut & chopped coriander.
Comments
Post a Comment