काॅर्न-चीझ पुलाव
साहित्य:
• २ वाटी बासमती तांदूळ
• १ वाटी मक्याचे दाणे उकडलेले
• १ चीझ क्युब (कमी जास्त आपल्या आवडीनुसार घ्या.)
• ४-५ काळे मिरे
• ३-४ लवंगा
• २-३ तमालपत्र
• १ बडी वेलची
• २ टेबलस्पून बटर
• १ टेबलस्पून तेल
कृती:
१) प्रथम एका भांड्यात मोकळा भात शिजवून घ्या.
२) एका नाॅन-स्टीक पॅन मध्ये बटर व तेल तापवून त्यात काळे मिरे, लवंगा, तमालपत्र, बडी वेलची व मक्याचे दाणे घाला. मोकळा भात व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. ३-४ मिनिटे हलक्या हाताने ढवळा.
३) तयार पुलावामध्ये चीझ क्युब किसून घाला व ढवळा.
४) गरमगरम सर्व्ह करा.

Comments
Post a Comment