व्हेज.पनीर-चीझ नगेट्स
लहान मुलांना नक्कीच आवडेल अशी एक साधी व सोपी रेसिपी देत आहे.
साहित्य:
१) स्लाईस ब्रेडचा चुरा करा. पनीर व चीझ किसून घ्या.
२) उकडलेल्या बटाट्याची सालं काढून, बटाटे मॅश करा. त्यात किसलेले चीझ, पनीर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मिरपूड, चाट मसाला, २ टेबलस्पून काॅर्नप्लोअर, हळद, १ वाटी ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. छोटे छोटे गोळे करून त्याला नगेटस् चा शेप द्या.
३) २ टेबलस्पून काॅर्नप्लोअरमध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट करा.
४) तयार नगेटस् काॅर्नप्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
५) शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करा.
Recipe in English :
Simple receipe for kids & can be made easily at home.
#Veg. Paneer-Cheese-Nuggets#
Ingredients:
1) Grate paneer & cheese.
2) Remove the skin of boiled potatoes & mash it. Add grated paneer, cheese, chili flakes, oregano, black pepper powder, chat masala, cornflour, turmeric powder and salt as per taste. Mix it well. Make a soft dough. Divide the mixture into equal parts & make small nuggets' shapes from the mixture.
3) In a small bowl mix 2 tbsp cornflour with water & make smooth paste.
4) Dip nuggets into cornflour paste. Roll them into bread crumps.
5) Heat oil into a pan over medium high heat. Deep fry the nuggets in oil.
6) serve it with Schezwan sauce.
साहित्य:
- ३-४ उकडलेले बटाटे
- १/२ वाटी पनीर
- १ चीझ क्युब
- १ टीस्पून चिली फ्लेक्स
- १/२ टीस्पून ओरिगॅनो
- १/४ टीस्पून मिरपूड
- १/२ टीस्पून चाट मसाला
- ४-५ टेबलस्पून काॅर्नप्लोअर
- १/४ टीस्पून हळद
- मीठ चवीनुसार
- दिड वाटी ब्रेडचा चुरा
१) स्लाईस ब्रेडचा चुरा करा. पनीर व चीझ किसून घ्या.
२) उकडलेल्या बटाट्याची सालं काढून, बटाटे मॅश करा. त्यात किसलेले चीझ, पनीर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मिरपूड, चाट मसाला, २ टेबलस्पून काॅर्नप्लोअर, हळद, १ वाटी ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. छोटे छोटे गोळे करून त्याला नगेटस् चा शेप द्या.
३) २ टेबलस्पून काॅर्नप्लोअरमध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट करा.
४) तयार नगेटस् काॅर्नप्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
५) शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करा.
Recipe in English :
Simple receipe for kids & can be made easily at home.
#Veg. Paneer-Cheese-Nuggets#
Ingredients:
- 3-4 boiled potatoes
- 1/2 bowl paneer
- 1 cheese cube
- 1 tsp chili flakes
- 1/2 tsp oregano
- 1/4 tsp black pepper powder
- 1/2 tsp chat masala
- 4-5 tbsp cornflour
- 1/4 tsp turmeric powder
- salt as per taste
1) Grate paneer & cheese.
2) Remove the skin of boiled potatoes & mash it. Add grated paneer, cheese, chili flakes, oregano, black pepper powder, chat masala, cornflour, turmeric powder and salt as per taste. Mix it well. Make a soft dough. Divide the mixture into equal parts & make small nuggets' shapes from the mixture.
3) In a small bowl mix 2 tbsp cornflour with water & make smooth paste.
4) Dip nuggets into cornflour paste. Roll them into bread crumps.
5) Heat oil into a pan over medium high heat. Deep fry the nuggets in oil.
6) serve it with Schezwan sauce.
Yummy yummu
ReplyDeleteThanku
DeleteYummy.....a very nice after school treat for kids...
ReplyDeleteThanks
ReplyDeleteYummy 😋 any time snacks👌
ReplyDelete