सुरणाचे कबाब / Suranache kebab/ Yam Kebab
साहित्य:
- ४ वाट्या/४०० ग्रॅम चिरलेला सुरण
- २ मध्यम आकाराचे बटाटे
- १ मध्यम कांदा
- १/२ वाटी चणाडाळ किंवा ब्रेड क्रम्पस
- १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- १ टीस्पून आल्याचे तुकडे
- १ टीस्पून आमचूर
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून जिरं पावडर
- तळण्यासाठी तेल
- चवीनुसार मीठ
कृती:
१) सुरणाची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. एका भांड्यात सुरण घेऊन, त्यात थोडे पाणी, १-२ आमसुल॔ व थोडेसे मीठ घालून घ्या.
२) कुकरमध्ये बटाटे व सुरणाच्या फोडी शिजवून घ्या.
३) बटाटे गार झाल्यावर सोलून घ्या. सुरणातील पाणी काढून टाका. एका भांड्यात बटाटे व सुरणाच्या फोडी मॅश करून घ्या.
४) चणाडाळ भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्या. चणाडाळीच्या ऐवजी ब्रेड क्रम्पस घालू शकता. (ब्रेड क्रम्पस वापरले तर थोडे काॅर्नप्लोअर सुध्दा घाला.)
५) कांद्याचे तुकडे करून घ्या. कांदा, हिरव्या मिरच्या व आलं मिक्सरमध्ये वाटा.
५) मॅश केलेले सुरण व बटाटा एकत्र करून त्यामध्ये वाटलेला कांदा, हिरव्या मिरच्या व आलं पेस्ट, आमचूर, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरं पावडर, चणाडाळ पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
६) तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला कबाब चा आकार द्या.
७) हे कबाब तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
८) तळतांना कबाब फुटू लागले तर त्यात थोडे काॅर्नप्लोअर किंवा चणाडाळीचे पीठ घालावे.
९) गरमागरम कबाब चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.
# Yam Kebab #
Yam
(Suran) Sabji or Slices are most often made. Yam (Suran) is often used for
fasting. Today I decided to make a different dish using Yam (Suran) - Yam
(Suran) Kebab. If you like the recipe, be sure to like, comment, share and
subscribe.
Ingredients:
- 4 bowls / 400 g chopped Yam
(Suran)
- 2 medium sized Potatoes
- 1 medium size Onion
- 1/2 cup Chana dal or Bread
crumbs
- 1-2 pieces of Green Chillies
- 1 tsp Ginger pieces
- 1 tsp Raw Mango powder (Amchur)
- 1 tsp Red Chilli powder
- 1 tsp Garam masala
- 1 tsp Coriander powder
- 1 tsp Cumin powder
- Oil for frying
- Salt to taste
Method:
1) Peel
the Yam (Suran) and then cut them into medium sized pieces. Take Yam in a vessel;add a little water, 1-2 Kokum and a little salt.
2) Cook Potatoes and Yam pieces together in a
cooker. Cool it down.
3) Remove the skin of Potatoes. Drain the water
from Yam pieces. Mash Potatoes & Yam
pieces.
4) Roast Chanadal and grind it in mixer, and make
its powder. You can add Bread crumbs instead of Chanadal. (If you are
using bread crumbs, add a little Corn flour in it.)
5) Chop the onion into pieces. Then grind Onion
pieces, Green Chilies and Ginger in a mixer and make a paste.
6) Combine mashed Yam and Potatoes, add chopped
Onion, Green Chillies and Ginger paste, Amchur, Red chili powder, Garam Masala,
Coriander powder, Cumin powder, Chanadal Powder and Salt as per taste.
7) Make small balls of the prepared mixture. Flatten
them and shape them into Kebabs.
8) Fry these Kebabs in oil till it gets golden
brown.
9) While frying, if the Kebabas are breaking, then
add some Corn flour or Chanadal flour.
10) Serve
hot Kebab with Chutney or Sauce.
Chan ahe👌❤
ReplyDeleteThank you
Delete