मटकीचे सॅलड

महाराष्ट्रीयन जेवणात प्रमुख्याने मटकीची उसळ केली जाते. मोड आलेल्या मटकीत प्रोटीन असल्याने आपल्या आहारात याचा उपयोग जरूर करावा. आज मोड आलेल्या मटकीचे सॅलडची रेसिपी देत आहे.

साहित्य: 


  • १ वाटी मोड आलेली मटकी
  • १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ मध्यम किसलेले गाजर
  • १ चमचा चाट मसाला
  • १ टी स्पून लिंबाचा रस
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) एका बाऊलमध्ये मोड आलेली कच्ची मटकी घ्या.

२) त्यात बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, किसलेले गाजर, चाट मसाला, १/२ लिंबाचा रस, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची व मीठ चवीनुसार घाला.

३) तयार मटकीचे सॅलड सर्व्ह करा.



Receipe in English :

#Moth bean salad#

Sprouted Moth beans are protein rich, healthy and easy to make. In Maharashtra, Matki or moth beans are commonly used. Sprouted moth beans are used for making Matki chi usal or Misal pav.  I would like to share moth bean salad receipe.


Ingredients:
  • One bowl sprouted moth bean
  • 1 medium sized chopped onion
  • 1 medium sized chopped tomato
  • 1 green chili chopped
  • 1 medium sized grated carrot
  • 1 tsp chat masala 
  • 1/2 tsp lemon juice
  • 2 tsp chopped coriander
  • Salt as per taste
Method:

1) In a mixing bowl add sprouted moth beans, chopped onion, tomato, coriander & grated carrot, chat masala, chopped chili, lemon juice and salt as per taste.

2) Mix it well and serve it immediately.

( You can also use boiled moth beans. Raw sprouted moth beans give good taste and are comparatively more healthy )





Comments

Popular Posts