आलू-मेथी पराठा
साहित्य:
सारणासाठी:
१) गव्हाच्या पीठात थोडसं मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घ्या.
२) एका भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात चिरलेली मेथी, लाल तिखट, हळद, चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) कणिकेचा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात सारण भरून त्याचा पराठा लाटा.
४) मध्यम आंचेवर तवा तापत ठेवा. आपल्या आवडीनुसार तूप किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
५) गरमागरम पराठा साॅस/ दह्याबरोबर सर्व्ह करा.
सारणासाठी:
- ३-४ उकडलेले बटाटे
- २ वाट्या बारीक चिरलेली मेथी
- १/२ चमचा लाल तिखट
- १/४ चमचा हळद
- १ चमचा चाट मसाला
- चवीनुसार मीठ
- २ वाट्या गव्हाचे पीठ
- १-२ चमचे तेल
- थोडसं मीठ
- पाणी आवश्यकतेनुसार
१) गव्हाच्या पीठात थोडसं मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घ्या.
२) एका भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात चिरलेली मेथी, लाल तिखट, हळद, चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) कणिकेचा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात सारण भरून त्याचा पराठा लाटा.
४) मध्यम आंचेवर तवा तापत ठेवा. आपल्या आवडीनुसार तूप किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
५) गरमागरम पराठा साॅस/ दह्याबरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment