कोथिंबीर वडी/Coriander Fritters
साहित्य:
१) कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
२) भिजवलेली चणाडाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३)चिरलेल्या कोथिंबीरीत वाटलेली चणाडाळ, आलं-मिरचीची पेस्ट, लाल तिखट, तीळ, हळद, चिमुटभर हिंग, मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४) आवश्यकतेनुसार चणाडाळीचे पीठ व थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या.
५) एका थाळीला तेल लावून घ्या. तयार गोळा थाळीत थापा व कुकरमध्ये वाफवा. गार झाल्यावर वड्या कापून गरम तेलात तळा.
( चणाडाळ बारीक वाटून घातल्याने वडी तळल्यावर छान कुरकुरीत लागते.)
( आवडत असल्यास यात १ चमचा तांदुळाचे पीठ व थोडी साखर घालू शकता)
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
Coriander Fritters
Ingredients:
1) Grind the soaked spilt gram dal (chanadal) into the mixer. Make a smooth paste.
2) In a mixing bowl mix chopped coriander, split gram dal paste,
Ginger-chilli paste, red chilli powder, turmeric powder, seasame seeds, a pinch asafoetida (hing) & Salt as per taste.
3) Add Besan & little water into the mixture & make a soft dough. (Dough should not be thick/ thin)
4) Greeze the plate with little oil & spread the dough evenly in the plate.
5) Place the plate into the steamer or cooker for 15-20 minutes. Remove the plate. When it cools down cut into square or diamond shape & deep fry the same in oil.
(You can add 1 tbsp rice flour and 1 tsp. sugar for taste.)
- ४ वाट्या चिरलेली कोथिंबीर
- चणाडाळीचे पीठ आवश्यकतेनुसार
- १/२ वाटी भिजवलेली चणाडाळ
- १ चमचा आलं-मिरचीची पेस्ट
- १/२ चमचा लाल तिखट
- २ चमचे तीळ
- १/२ चमचा हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
१) कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
२) भिजवलेली चणाडाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३)चिरलेल्या कोथिंबीरीत वाटलेली चणाडाळ, आलं-मिरचीची पेस्ट, लाल तिखट, तीळ, हळद, चिमुटभर हिंग, मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४) आवश्यकतेनुसार चणाडाळीचे पीठ व थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या.
५) एका थाळीला तेल लावून घ्या. तयार गोळा थाळीत थापा व कुकरमध्ये वाफवा. गार झाल्यावर वड्या कापून गरम तेलात तळा.
( चणाडाळ बारीक वाटून घातल्याने वडी तळल्यावर छान कुरकुरीत लागते.)
( आवडत असल्यास यात १ चमचा तांदुळाचे पीठ व थोडी साखर घालू शकता)
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
Coriander Fritters
Ingredients:
- 4 medium bowl chopped coriander/ Cilantro leaves
- Besan ( Bengal gram flour) as per requirement
- 1/2 bowl soaked split gram dal / chana dal (soak it for 2 hours)
- 1tbsp Ginger-chilli paste
- 1/2 tsp red chilli powder
- 1/2 tsp turmeric powder
- 2 tbsp seasame seeds
- 1 pinch asafoetida (hing)
- Salt as per taste
- 1/2 cup water
- Oil for frying
Method:
1) Grind the soaked spilt gram dal (chanadal) into the mixer. Make a smooth paste.
2) In a mixing bowl mix chopped coriander, split gram dal paste,
Ginger-chilli paste, red chilli powder, turmeric powder, seasame seeds, a pinch asafoetida (hing) & Salt as per taste.
3) Add Besan & little water into the mixture & make a soft dough. (Dough should not be thick/ thin)
4) Greeze the plate with little oil & spread the dough evenly in the plate.
5) Place the plate into the steamer or cooker for 15-20 minutes. Remove the plate. When it cools down cut into square or diamond shape & deep fry the same in oil.
(You can add 1 tbsp rice flour and 1 tsp. sugar for taste.)
खूपच छान
ReplyDeleteThanku
ReplyDelete