काॅर्न-चीझ कटलेट
साहित्य:
१) एका भांड्यात किसलेले मक्याचे कणिस घ्या. (मक्याचे कणिस सोलून मक्याचे दाणे मिक्सरमध्ये भरड वाटून घेतले तरी चालतील.) त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला.
२) त्यात आलं मिरची पेस्ट व चीझ क्युब किसून घाला. १ वाटी ब्रेड क्रम्पस, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड, हळद व चवीनुसार मीठ घालून घालून मिश्रण एकत्र करा मिश्रण सैलसर वाटले तर थोडासा ब्रेड क्रम्प घाला व आपल्या आवडीनुसार कटलेटचा आकार द्या.
३) काॅर्नप्लोअरच्या पेस्ट करा त्यात कटलेट बुडवून घ्या. नंतर ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
४) गरम गरम कटलेट साॅस बरोबर सर्व्ह करा.
- १ मोठे मक्याचे कणिस (किसून)
- ३-४ उकडलेले बटाटे
- १ चमचा आलं मिरची पेस्ट
- १ चीझ क्युब किसून
- २ वाट्या ब्रेड क्रम्पस
- १/२ चमचा मिरपूड
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/४ चमचा हळद
- ३-४ चमचे काॅर्नप्लोअर
- मीठ चवीनुसार
१) एका भांड्यात किसलेले मक्याचे कणिस घ्या. (मक्याचे कणिस सोलून मक्याचे दाणे मिक्सरमध्ये भरड वाटून घेतले तरी चालतील.) त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला.
२) त्यात आलं मिरची पेस्ट व चीझ क्युब किसून घाला. १ वाटी ब्रेड क्रम्पस, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड, हळद व चवीनुसार मीठ घालून घालून मिश्रण एकत्र करा मिश्रण सैलसर वाटले तर थोडासा ब्रेड क्रम्प घाला व आपल्या आवडीनुसार कटलेटचा आकार द्या.
३) काॅर्नप्लोअरच्या पेस्ट करा त्यात कटलेट बुडवून घ्या. नंतर ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
४) गरम गरम कटलेट साॅस बरोबर सर्व्ह करा.
Delicious
ReplyDeleteThanks
ReplyDelete