घोसाळ्याची भजी
साहित्य:
१) घोसाळ्याचं साल काढून त्याचे पातळ काप करून घ्या.
२) चणाडाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, ओवा, लाल तिखट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, चिमुटभर हिंग व मीठ चवीनुसार एकत्र करून जरुरीनुसार पाणी घालून भजीचे पीठ भिजवून घ्या.
३) एका कढईत तेल तापत ठेवा.
४) घोसाळ्याचे काप पीठात बुडवून तेलात सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
कृती:
- १ मध्यम आकाराचे घोसाळं
- १ वाटी चणाडाळीचे पीठ
- १ चमचा तांदूळाचे पीठ
- १/२ चमचा ओवा
- १/२ चमचा लाल तिखट
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- थोडीशी हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
१) घोसाळ्याचं साल काढून त्याचे पातळ काप करून घ्या.
२) चणाडाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, ओवा, लाल तिखट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, चिमुटभर हिंग व मीठ चवीनुसार एकत्र करून जरुरीनुसार पाणी घालून भजीचे पीठ भिजवून घ्या.
३) एका कढईत तेल तापत ठेवा.
४) घोसाळ्याचे काप पीठात बुडवून तेलात सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
Mast recipe ....khup mast ani patkan honarya aahe recipe ....thanks
ReplyDelete