गवारीची भाजी (डाळीच्या पीठाचे) वडे घालुन/Gavar/ Cluster beans subji
माझ्या आईने मला खुप वेगवेगळे पदार्थ शिकवले. तिला मदत करता करता मी शिकले. आई नेहमी वेगवेगळे पदार्थ करत असे. माझे वडील एक नंबरचे खवय्ये आणि विशेष म्हणजे ते सुद्धा उत्तमोत्तम पदार्थ करायचे. आज मला जे काही येते ते त्या दोघांमुळेच. खरंच मी खुप भाग्यवान आहे मला असे आईवडील मिळाले. आज ते दोघेही आमच्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी मनात साठवुन ठेवल्या आहेत.
आज पुन्हा एक माझ्या बाबांच्या व आमच्या आवडीची व आईची खास रेसिपी देत आहे. साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध होऊ शकते.
गवारीची भाजी (डाळीच्या पीठाचे) वडे घालुन
साहित्य:
कृती:
१) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ घ्या. त्यात १ लहान चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चिमुटभर हिंग, मीठ, १ टी. स्पुन गोडा मसाला घाला. पाणी घालुन घट्ट भिजवा. दोन चमचे तेल घालुन एकसारखे करा. या मिश्रणाचे लहान चपटे गोळे झाले पाहिजेत इतपत घट्ट भिजवा. तयार गोळे तेलात तळुन ठेवा.
२) एक पातेलीत गवारीच्या शेंगांमध्ये थोडे मीठ घालुन शेंगा शिजवुन घ्या. शिजल्यावर चाळणीत उपसून ठेवा.
२) एका कढईत ४ टे. स्पून तेल घाला. तेल तापल्यावर ओवा, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे घालुन फोडणी करा. त्यात गवारीच्या शेंगा घाला व परता. १/४ चमचा लाल तिखट व १/२ चमचा गोडा मसाला घाला. तळलेले गोळे भाजीत घाला थोडेसे पाणी घाला व भाजी उकळवा. भाजी थोडी रसदार ठेवा. १/२ वाटी ओला नारळ व १ टे. स्पून शेंगदाण्याचे कुट घाला. चवीनुसार गुळ व मीठ घाला.
४) गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करा.
( आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ वापरावे.)
Ingredients:
Method:
1) In a big bowl add 5-6 tbsp. Besan, 1 small spoon Red chili powder, 1/4 tsp. Turmeric powder, a pinch of Asafoetida, Salt as per taste, 1 tsp Goda masala. Mix it well. Add water slowly Knead soft dough. Add 2 tsp oil to it. Make small flat balls of dough. Deep fry the Besan balls into the oil. Keep it aside.
2) Trim both the ends of Gavar (Cluster beans) and make small pieces and wash gavar. Add some water and salt for taste and boil the Gavar (Cluster beans). Remove the water with the help of strainer & Keep Gavar (Cluster beans) aside.
3) Heat Oil in a pan. Add Ajwain, Mustard seeds, Turmeric powder, chopped Green chilies. Now add boil Gavar (Cluster beans in it. Add Red chili powder, Goda masala. Now add fried Besan balls and add some water in it. Add grated Coconut, Groundnut powder, Jaggery & Salt as per taste. Add some water in it mix it well. Keep it on medium flame for 10 minutes.
4) serve it with garam garam Chapati.

- दोन ते अडीच वाट्या निवडलेली गवार
- ५-६ चमचे डाळीचे पीठ
- १-२ टि. स्पून लाल तिखट (आपल्या आवडीनुसार वापरावे)
- १/२ टि. स्पून हळद
- १/४ टि. स्पून ओवा
- २ टी. स्पून गोडा मसाला
- १-२ हिरव्या मिरच्या(आपल्या आवडीनुसार)
- १/२ वाटी खरवडलेला ओला नारळ
- १ टे. स्पून शेंगदाण्याचे कुट
- १ टे. स्पून चिरलेला गुळ
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
- १/४ टि. स्पून मोहरी
- हिंग थोडासा
कृती:
१) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ घ्या. त्यात १ लहान चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चिमुटभर हिंग, मीठ, १ टी. स्पुन गोडा मसाला घाला. पाणी घालुन घट्ट भिजवा. दोन चमचे तेल घालुन एकसारखे करा. या मिश्रणाचे लहान चपटे गोळे झाले पाहिजेत इतपत घट्ट भिजवा. तयार गोळे तेलात तळुन ठेवा.
२) एक पातेलीत गवारीच्या शेंगांमध्ये थोडे मीठ घालुन शेंगा शिजवुन घ्या. शिजल्यावर चाळणीत उपसून ठेवा.
२) एका कढईत ४ टे. स्पून तेल घाला. तेल तापल्यावर ओवा, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे घालुन फोडणी करा. त्यात गवारीच्या शेंगा घाला व परता. १/४ चमचा लाल तिखट व १/२ चमचा गोडा मसाला घाला. तळलेले गोळे भाजीत घाला थोडेसे पाणी घाला व भाजी उकळवा. भाजी थोडी रसदार ठेवा. १/२ वाटी ओला नारळ व १ टे. स्पून शेंगदाण्याचे कुट घाला. चवीनुसार गुळ व मीठ घाला.
४) गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करा.
( आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ वापरावे.)
Ingredients:
- 2 bowl Gavar (Cluster beans)
- 5-6 tbsp. Besan
- 1-2 tsp Red chili powder
- 1/2 tsp Turmeric powder
- 1/4 tsp. Ajwain
- 2 tsp. Goda masala
- 1-2 Green chilies ( as per your taste)
- 1/2 bowl grated Coconut
- 1 tsp groundnut powder
- 1 tsp Jaggery
- 1/4 tsp Musturd seeds
- a pinch of Asafoetida
- Salt as per taste
- Oil for tempering
Method:
1) In a big bowl add 5-6 tbsp. Besan, 1 small spoon Red chili powder, 1/4 tsp. Turmeric powder, a pinch of Asafoetida, Salt as per taste, 1 tsp Goda masala. Mix it well. Add water slowly Knead soft dough. Add 2 tsp oil to it. Make small flat balls of dough. Deep fry the Besan balls into the oil. Keep it aside.
2) Trim both the ends of Gavar (Cluster beans) and make small pieces and wash gavar. Add some water and salt for taste and boil the Gavar (Cluster beans). Remove the water with the help of strainer & Keep Gavar (Cluster beans) aside.
3) Heat Oil in a pan. Add Ajwain, Mustard seeds, Turmeric powder, chopped Green chilies. Now add boil Gavar (Cluster beans in it. Add Red chili powder, Goda masala. Now add fried Besan balls and add some water in it. Add grated Coconut, Groundnut powder, Jaggery & Salt as per taste. Add some water in it mix it well. Keep it on medium flame for 10 minutes.
4) serve it with garam garam Chapati.
Comments
Post a Comment